famousmarathi
Showing posts with label
धामणस्कर
.
Show all posts
Showing posts with label
धामणस्कर
.
Show all posts
Saturday, September 29, 2012
साधना
›
तृषार्ततेच्या काठावरील पाखराला आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर, आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर आपण करतो तेच करायचे; त्याच्...
Sunday, May 27, 2012
प्राक्तनाचे संदर्भ
›
पोरवयात उमगले तिला प्राक्तनाचे संदर्भ आपल्या जन्मजात दारिद्र्याइतके स्पष्ट, विरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांइतके ढळढळीत. तेव्हा तिने मेमसाब ...
Tuesday, April 10, 2012
नवे सुभाषित
›
माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले : क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे...
Friday, March 2, 2012
हस्तांतर
›
विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हाताव...
Tuesday, January 24, 2012
अनंताचे फूल
›
तुझ्या केसात अनंताचे फूल आहे म्हणजे तुझ्याही अंगणात अनंताचे झाड आहे, ह्या जाणिवेने मी मोहरुन जातो. नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यात एक तर...
›
Home
View web version